Rayat Shikshan Sanstha's
C. D. Jain College of Commerce, Shrirampur
Established Year : 1962

Affiliated to Savitribai Phule Pune University
NAAC Re-accredited "A" Grade
ISO 9001 : 2008 Certified

Uni. ID. No. P.U./A.N./C./05(1962)
Junior College Code : 12.14.002
Phone : 02422-222245, 222378

Courses Research Centre Computer Dept. Examination Dept. IQAC Staff Junior College Videos Gallery

Welcome to Junior College Section


  ज्युनिअर कॉलेज संबंधी
 
 

      बहुजन समाजामध्ये नवा आत्मविश्वास, नवीन निर्माण करण्यासाठी स्वाध्याय, स्वातंत्र्य, स्वावलंबन व समता या चतु:सुत्रीवर अधिष्ठित असलेल्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. ही संस्था शाळा व महाविद्यालयाद्वारे शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करीत आहे.

      श्रीरामपूर म्हणजे शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नातून उभारले जात असलेले शहर. अशा शहरात व्यापार विद्याशाखांतर्गत दुर्मिळ असे उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने दि. २० जून १९६२ रोजी हे महाविद्यालय स्थापन झाले. हे महाविद्यालय ग्रामीण विभागातील एकमेव स्वतंत्र वाणिज्य महाविद्यालय आहे.

      महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती करून १०+२+३ हा नवीन आकृतीबंध शिक्षणक्रम स्वीकारला आहे. त्यानुसार या महाविद्यालयात १९७६-७७ पासून ११ वी व १२ वीचे वर्ग जोडण्यात आले आहे.

     सध्या महाविद्यालयात ११ वी व १२ वी कॉमर्सच्या प्रत्येकी २-२ तुकड्या अनुदानित तर २-२ तुकड्या कायम विना अनुदानित आहेत. महाविद्यालयात स्वतंत्र इंग्लिश मेडियमची इयत्ता ११ वी १ व इयत्ता १२ वी १ तुकडी विना अनुदानित तत्वावर कार्यरत आहे.

 

 

 

 

 
site best viewed with screen resolution 1366 X 768
Copyright © 2017, All Rights Reserved
Designed & Developed by Cyogiraj, Computer Department,
C. D. Jain College of Commerce, Shrirampur.